वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी स्वत:चा व्यवसाय उभारला 'बि फोर यु कॉम्पुटर जॉब वर्क' च्या रुपानी, अल्पावधीतच 'बि फोर यु कॉम्पुटर ऐजूकेशन' च्या माध्यमातून कौलखेड व जवाहर नगर चौक येथे संगणक प्रशिक्षण केंद्र उभारले. नंतर सूर्योदय फाऊडेशन अकोला संस्थेची अध्यक्षपदाची जवाबदारी सांभाळत संस्थेद्वारा 'बि फोर यु वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची' स्थापना केली, कौलखेड परिसरात 'सेतू केंद्र' सुविधा उपलब्ध केली. सद्यस्थितीत मापारी मल्टी सर्विसेस व आपला सेवक या दोन बॅनरखाली ऑनलाइन सर्विसेस द्वारा जनतेची अधिकाधिक सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे
NEAR CHATRAPTI UDYAN AKOLA RING ROAD OLD KHETAN NAGAR AKOLA MAHARASHTRA AKOLA , Pin 444004
Mobile - 9881121121
Email - b4ucollege@gmail.com
© Copyright ©2025 | Powered by VINOD MURLIDHAR MAPARI